स्वाध्याय इयत्ता सातवी इतिहास पाठ तेरावा महाराष्ट्रातील समाजजीवन।Swadhyay maharashtratil samajjivan

१. तक्ता पूर्ण करा

खालील तक्ता पूर्ण करा कोण ते लिहा
खालील तक्ता पूर्ण करा कोण ते लिहा उत्तर

२. समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरिती प्रचलित आहेत ? त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा.

उत्तर :-

समाजात शकून – अपशकून मानणे , शुभकार्यासाठी मुहूर्त पाहणे , जन्म्संस्कार्र तसेच मृत्युसंस्कर विधी करणे , नवस करणे , वंश वाढविण्यासाठी मुलाचे महत्व व  मुलीला परक्याचे धन समजणे , दूध-दही-तुपाने देवांचा अभिषेक  करणे , जात व धर्मभेद पाळणे , आंतरजातीय विवाहांना प्रतिबंद करणे इत्यादी अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत .

या सर्व अनिष्ट चालीरीती संपुष्टात आणण्यासाठी अनेक विचारवंतांनी , नेत्यांनी कार्य केले. स्वतःच्या अचारानाद्वारे जनजागृती केली . आपणही त्यांच्या पायावर पाय ठेऊन वागले पाहिजे . स्वतःचे आचरण बदलून समाजाला बदलण्यास प्रवृत्त केले पाहिजे .

३. तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात, याविषयी सविस्तर टिपण तयार करा.

उत्तर:- 

आमच्या परिसरात गुढीपाडवा, नागपंचमी , होळी , रंगपंचमी , पोळा , दसरा , दिवाळी , नवरात्र , गणपती उत्सव इत्यादी सन-समारंभ साजरे केले जातात .

गुढीपाडव्याच्या  दिवशी सर्वत्र गुढ्या उभारल्या जातात . पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो.

नागपंचमीला नागाची पूजा केली जाते . लाह्या – फुटण्याचा प्रसाद दिला जातो .

होळी या सणाला होळी पेटवली जाते व पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो . रंगपंचमीला रंग खेळतात . घर्री गोडधोड केले जाते .

पोळ्याला बैलाची पूजा केली जाते . बैलांना सजवले जाते .

सजवलेले अनेक बैल एकत्र आणून  हा सण साजरा केला जातो/ यात्रा भरते . वर्षभर बैल आपल्यासाठी राबतात . त्यांच्या मुळे शेत पिकते . त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच खऱ्या अर्थाने बैलपोळा हा सन साजरा केला जातो .

४. खालील मुद्द्यांच्या आधारेशिवकालीन समाजजीवन व सध्याचे समाजजीवन यांची तुलना करा.

खालील मुद्द्यांच्या आधारेशिवकालीन समाजजीवन व सध्याचे समाजजीवन यांची तुलना करा

क्र.

मुद्दे

शिवकालीन समाज जीवन

सध्याचे समाज जीवन

व्यवहार

वस्तू विनिमय पद्धत होती

हाळणी नाण्यात व्यवहार होतात

चरे

गरिबांची  घरे साधी,माती-विटांची असत . श्रीमंतांचे वाडे एक वा दुमजली असत

गरिबांची घरे पत्र्याची , सिमेंटची असतात . श्रीमंतांची घरे अनेक मजली व अलिशान असतात

दळणवळण

बैलगाडी , होडी , घोडी,गाढव

बस , रेल्वे , विमान,जहाजे

४ 

मनोरंजन

युद्धकला व विविध खेळ हेच मनोरंजनाचे साधन होते.

ग्रंथ,सिनेमा,टी.व्ही.,रेडीओ ,मोबाईल ,व्हिदिओ गेम्स इत्यादी

लिपी

मोडी लिपी

देवनागरी लिपी